|
|
|
|
|
Konkan Tourist Guide |
|
आलोबानाथ
महाराज समाधी मंदिर, वेळगिवे |
|
रामेश्वर
मंदिराप्रमाणेच वेळगिवे आणखी एका बाबतीत प्रसिध्द
आहे ते म्हणजे येथील आलोबानाथ महाराज समाधी
मंदिर होय.
श्री
क्षेत्र गाणगापूर येथून सुमारे अडीचशे वर्षापूर्वी भ्रमण
करत एक अवलिया नावाचा साधु वेळगिवे गावातील पांडव कालीन
मंदिराच्या ठिकाणी आला. काही दिवसांच्या वास्तव्यानंतर
त्याला रामेश्वराचा साक्षात्कार झाला. श्री रामेश्वराच्या
आज्ञेनूसार अवलिया त्या मंदिरातच राहून आध्यात्मिक कार्य,
प्रबोधन आणि जमेल तेवढी लोकसेवा करू लागला. अशा प्रकारे
सुमार 50 वर्षे अवलियाने श्री रामेश्वराची आणि गावातील
लोकांची सेवा केली. त्यामुळे त्यामुळे गावातील लोकांना
अध्यात्माची गोडी लागली आणि सर्व गावच अवलिया श्री आलोबानाथ
महाराज या नावाने ओळखू लागले. श्री रामेश्वाची आणि लोकांची
सेवा करत असतानाच एका पूण्यदिनी श्रीआलोबानाथ महाराजांनी
श्रीरामेश्वराच्या आशिर्वादाने त्याच ठिकाणी जीवंत समाधी
घेतली. त्या महाराजांची आठवण म्हणून गावातील लोकांनी त्या
समाधी स्थळावर एक सुदर मंदिर बांधले आहे.
अतिशय निसर्गरम्य वेंळगिवे गावात श्री रामेश्वर मंदिर आणि श्री आलोबाथ
महाराज समाधी मंदिर पहाण्यासारखे आहे.
|
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|