|
Konkan Tourist Guide |
|
देवगड
समुद्र किनारा (बीच) |
|
देवगड
एस. टी. बस स्थानकापासून 1 ।। कि.मी. अंतरावर
देवगड शहरानजीक, देवगड पवन प्रकल्प आणि देवगड
किल्ला-दीपगृह-बंदर यांच्या मध्ये देवगड समुद्र
किनारा आहे. हा समुद्र किनारा फार विस्तीर्ण
नसला तरी दोन डोंगरांच्या मध्ये निसर्गसौंदर्याने
नटलेला आहे. पांढरी शुभ्र आणि स्वच्छ वाळू
नजर खिळवून ठेपते. पश्चिमेला निळा अथांग समुद्र,
पूर्वेला सुरूचे बन, दक्षिण बाजूला डोंगरावर
पवनचक्क्या, तर उत्तरेला देवगड दीपगृह असा
रम्य परिसर आहे. येथील सूर्यास्त पहाणे हा
एक अवर्णनीय क्षण आहे.
येथपर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे.
दोन-अडीज किमी. अंतरातील आनंदवाडी जेटी सह ही सर्व सौंदर्यस्थळे दोन तासात
पायी-पायीच पहाता येतात. या सर्व ठिकाणी उत्त्तम रस्ते असून रिक्षा किंवा
इतर वहानानेही जाता येते. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|