|
Konkan Tourist Guide |
|
पोखरबांव
गणपती |
|
देवगड-आचरा-मालवण
मार्गावर देवगड पासून 13 कि.मी. अंतरावर रस्त्याला
लागूनच पोखरबांव येथे एक प्राचीन गणपती मंदिर
आहे. हल्ली तेथे भव्य देखणे मंदिर बांधले असून
शेजारीच भलामोठा मंडप उभारला आहे. तेथे अनेक
सोयी-सुविधा केल्या असल्यातरी तेथे रहाण्या-जेवणाची
सोय नाही. सुंदर बगीचा केला आहे. विश्रांतीसाठी
आणि भोजनासाठी दोन मंडप आहे. त्यापैकी एक कायम
स्वरूपी तर एक तात्पुरता स्वरूपाचा आहे. तेथे
बारामाही पाण्याचा झरा आहे. अतिशय रम्य असे
हे नैसर्गिक आणि धार्मिक स्थळ आहे. स्वत:सोबत
जेवण घेऊन कुटुंब, शाळेच्या सहली यांनी येथे
वनभोजन करून पर्यटनाचा आनंद लुटण्यास हरकत
नाही. येथे आपण साहित्य नेऊन जेवण बनवून जेवणाचीही
सोय आहे.
या मंदिराच्या सभोवतालच्या सुमारे 15-20 कि.मी. परिसरातील संपूर्ण परिसर
हा हापूस आंब्याने बहरलेला आहे. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|