|
Konkan Tourist Guide |
|
श्री
रामेश्वर मंदिर, वेळगिवे |
|
देवगड
तालुक्याच्या एका टोकाला मुंबई-गोवा महामार्गावरील
तळेरे पासून अवघ्या 8 कि.मी. अंतरावर वेळविले
हे गाव आहे. हे अतिशय निसर्ग संपन्न आहे. तेथे
जाण्यासाठभ् उत्तम रस्ता आहे.
तेथे पांडवकालीन रामेश्वर मंदिर आहे. ते एका खडकात कोरलेले आहे. या मंदिराला
अजस्र असे सहा दगडी खांब आहेत. आतील भागात सुंदर शिवलिंग आहे. मंदिराची
रचना भुयारी स्वरूपाची आहे. अशी भुयारे महाराष्ट्रात जेथे जेथे पांडवकालीन
लंणी पहावयास मिळतात.
तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार पांडव अज्ञातवासात असताना त्यांना या
मंदिराचे काम एका रात्रीत पूर्ण करावयाचे होते. मात्र मंदिराचे काम पूर्ण
होत असतातनाच पहाट झाल्यामुळे मंदिराचे उर्वरित काम अर्धवट सोडून पांडव
तेथून निघून गेले. प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आजही
उत्तम स्थितीत आहे. तेथील लोकांचे ते श्रध्दास्थान आहे. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|